बचतगट अॅप
- बचतगट अॅप हे बचत गटांचे व्यवहार, हिशोब व सर्व क्रिया व्यवस्थापित करणारे अॅप आहे.
- बचतगट अॅप हे ChaitraNil Software Technology ने तयार केलेले विश्वासू व उच्च गुणवत्ता असणारे अॅप आहे.
- बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते.
- गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा.जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय.
- बचतगट अॅपद्वारे बचत गटाच्या सर्व क्रिया आपोआप व्यवस्थापित करता येतात.
- बचतगट अॅपद्वारे बचतगटाचे सर्व व्यवहार पारदर्शकता ठेवण्यात मदत होते.
- आमच्या अतिशय हुशार इंजिनिर्सच्या टीम ने प्रचंड कष्ट करून अतिशय प्रगत असे बचत गट अॅप तयार केलेले आहे. हे अॅप तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्ही आशा करतो.
- हे अॅप वापरताना आपणास कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधण्यास कृपया संकोच करू नका. आम्ही आपल्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध आहोत.