- सुरुवात महिना निवड संदर्भात
- तुमच्या बचतगटाची सुरुवात खूप वर्षांपूर्वीची असेल व पूर्वीच्या महिन्यांची माहिती टाकायची नसेल तर,
- Step-1: पूर्वीच्या महिन्यांची माहिती न टाकता, बचतगटाचा पूर्वीचा हिशोब करून ज्या महिन्यापासून माहिती टाकण्यास सुरुवात करायची आहे, तो महिना सुरुवात महिना म्हणून निवडून सेट करा.
- Step-2: सेट केलेल्या सुरुवात महिन्यातील सर्व कर्ज हप्ते, व्याज व बचत हप्ते जमा झाल्यानंतर बचतगटाचा पूर्ण हिशोब करून प्रति सभासद वाटा काढा.
बचतगट पूर्ण रक्कम: एकूण कर्ज येणे बाकी + सर्व कर्ज हप्ते, व्याज व बचत हप्ते जमा झाल्यानंतरची बचतगट शिल्लक.
- Step-3: बचतगट नोंदणी झाल्यानंतर सेट केलेल्या सुरुवात महिन्यामध्ये आलेला प्रति सभासद वाटा बचत म्हणून जमा करा.
- Step-4: बचतगट नोंदणी झाल्यानंतर जे कर्ज येणे बाकी आहे, ते कर्ज सेट केलेल्या सुरुवात महिन्यामध्ये कर्ज वाटप करा.