सोसायटी मॅनेजमेंट अॅप
- सोसायटी मॅनेजमेंट अॅप हे सोसायटीचे व्यवहार, हिशोब व सर्व क्रिया व्यवस्थापित करणारे अॅप आहे.
- सोसायटी मॅनेजमेंट अॅप हे ChaitraNil Software Technology ने तयार केलेले विश्वासू व उच्च गुणवत्ता असणारे अॅप आहे.
- सोसायटी मॅनेजमेंट अॅपद्वारे बचत गटाच्या सर्व क्रिया आपोआप व्यवस्थापित करता येतात.
- सोसायटी मॅनेजमेंट अॅपद्वारे सोसायटी मॅनेजमेंटाचे सर्व व्यवहार पारदर्शकता ठेवण्यात मदत होते.
- आमच्या अतिशय हुशार इंजिनिर्सच्या टीम ने प्रचंड कष्ट करून अतिशय प्रगत असे बचत गट अॅप तयार केलेले आहे. हे अॅप तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्ही आशा करतो.
- हे अॅप वापरताना आपणास कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधण्यास कृपया संकोच करू नका. आम्ही आपल्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध आहोत.