- सोसायटी सुरवात महिना खूप महिने पूर्वीचा आहे ??
- असे असल्यास तुम्हाला खूप साऱ्या महिन्यांची माहिती टाकावी लागेल. हे टाळण्यासाठी तुम्ही खालील पर्याय वापरू शकता.
- पर्याय: तुमच्या खूप महिने पूर्वी चालू झालेल्या सोसायटीाचा पूर्ण हिशोब करून प्रति सभासदाचा वाटा काढा.
- आलेला प्रति सभासद वाटा, सभासदाचे डिपॉझिट म्हणून दाखवा व सध्याच्या चालू महिन्यापासून तुमच्या सोसायटीाची सुरवात अँप वर नोंद करा.
- असे केल्याने तुम्हाला जुनी सर्व माहिती टाकण्याची गरज पडणार नाही.